प्रशासनाने चारा छावणी तत्काळ चालु महाराष्ट्र विकास सेना पक्षाची मागणी

माळशिरस प्रतिनिधी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणावा असा पाऊस पडला नाही महाराष्ट्रातील अनेक तलाव धरणे ही कोरडी पडलेले आहेत जनावराच्या चाऱ्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे लोकांनी आपल्या गरजेपोटी शेती कामासाठी सांभाळलेली जनावरे कवडीमोल भावाने शेतकरी व पशुपालकावरती विकण्याची वेळ आलेली आहे मुख्याध्यापकाला चारा नाही पाणी नाही शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे परंतु त्याची तात्काळ अंमलबजावणी नाही सरकारी काम अशा पद्धतीने या महाराष्ट्र सरकारची कार्यपद्धती आहे तरी महाराष्ट्र विकास यांना पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तात्काळ महाराष्ट्र विकास यांना पक्ष मागणी करणार आहे की दुष्काळग्रस्त भागांमध्ये तात्काळ जनावरांसाठी छावण्या उभ्या करण्यात यावीत
तसेच महाराष्ट्र सरकारने गोरगरीब रेशन धारकांसाठी व दिवाळीसाठी दिवाळीचा शिधा तसेच ज्या रेशन कार्डधारकांना माल मिळत नाही अशा सर्व रेशन कार्ड धारकांना तात्काळ धान्य देण्याची व्यवस्था करावी रोजगाराची व्यवस्था करावी इत्यादी अनेक मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनापक्ष्याचे पक्षप्रमुख किरण साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार तसेच पक्षप्रमुख यांनी आदेश दिल्यास सोलापूर जिल्ह्यात या काही मंत्री ची गाडी फिरू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र विकास यांना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी दिला